चला आपल्या लाडक्या एसटी बरोबर प्रवास करूया तेही देव दर्शन . सध्या श्री अष्टविनायक दर्शन आणि तुळजापूर ,अक्कलकोट ,पंढरपूर या ठिकाणी देवदर्शनासाठी खालील ठिकाणावरून बस सेवा चालू करण्यात आल्या आहेत . या सेवा ठराविक दिवशी असतील याची प्रवाशांनी नोंद घ्यावी .

error: Content is protected !!
Scroll to Top