प्रवास म्हटला तर बसचे वेळापत्रक तर हवे ना? त्या माहितीसाठी मी वेबसाईट बनवली आहे www.stbustimetable.in . या वेबसाइटवर तुम्हाला शहरी, ग्रामीण, लांब पल्ल्याच्या बसेस तसेच शिवशाही, शिवनेरी अश्या सर्व बसेसचे वेळापत्रक, तिकीट दर, बसचे थांबे आणि बस स्थानकाचा फोन नंबर अशी सर्व माहिती मिळेल. जर वेळापत्रक उपलब्ध नसेल तर तुम्ही टेलिग्राम ग्रुपवर  किंवा इंस्टाग्राम  वरती विचारू शकता .

MSRTC bus time table ST bus time table

Scan & Check Timetable

Local & Long Route MSRTC ST Bus Timetable Available

एसटी महामंडळ वेळापत्रक बघण्यासाठी खाली क्लिक करा

Ticket Price

Best feature of website is MSRTC Bus Timetable with Ticket Price

ST Bus Time Table

Summer Vacation Jada Bus Timetable | उन्हाळी जादा एसटी बस वेळापत्रक  | खुशखबर !!! एसटी बसमध्ये महिलांना ५० टक्के सवलत आहे 

Lalpari Bus Timetable | Division wise

Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC) provides bus services in Maharashtra. MSRTC was established in 1948 and has its headquarters at Mumbai. MSRTC is one of the largest public transport bus services in India. MSRTC buses ply daily to more than 17000 places in maharashtra.
MSRTC buses run from Maharashtra to the states of Goa, Gujarat, Karnataka and Telangana. MSRTC buses include Sadi bus, Asiad or Hirakni, Shivshahi air-conditioned, Ashwamedh and Shivneri buses. MSRTC ST buses are equipped with various modern amenities like air conditioning and comfortable seating.
MSRTC offers various facilities like online bus booking, e-ticketing, bus pass service, parcel service and many more. msrtc has its own mobile application to book tickets and can also book tickets from the website. You can also book tickets at the bus stand. MSRTC has more than 18,000 buses and employs more than 1,00,000 people. They are committed to providing safe, reliable and affordable bus services to their passengers
You get latest ST bus timetable on this website. Timetable like Shivshahi Bus Routes, Shivneri Bus Routes, local bus time table, long route bus timetable etc. We are updating timetable very soon on this website.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) ही महाराष्ट्रामध्ये बसची सेवा पुरविते . MSRTC ची स्थापना 1948 मध्ये झाली आणि मुंबईला MSRTC चे मुख्यालय आहे . MSRTC ही भारतातील सर्वात मोठ्या सार्वजनिक वाहतूक बस सेवेपैकी एक आहे. महाराष्ट्रामध्ये १७००० हुन अधिक ठिकाणी msrtc बस रोज चालवली जाते .

MSRTC बस महाराष्ट्रातुन गोवा, गुजरात, कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांमध्ये जाते . MSRTC बस मध्ये साधी बस , एशियाड किंवा हिरकणी , शिवशाही वातानुकूलित , अश्वमेध आणि शिवनेरी बसेसचा समावेश होतो. MSRTC ST बसेस विविध आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहेत जसे की वातानुकुलीत आणि आरामदायी आसनव्यवस्था.

MSRTC विविध प्रकारच्या सुविधा देते जसे कि ऑनलाइन बस बुकिंग, ई-तिकीटिंग, बस पास सेवा, पार्सल सेवा आणि बरेच काही . तिकीट बुक करण्यासाठी msrtc चे स्वतःचे मोबाईल अँप्लिकेशन आहे तसेच वेबसाइट वरून सुद्धा तिकीट बुक करू शकतात . तसेच बस स्टॅन्ड मध्ये सुद्धा तुम्ही तिकीट बुक करू शकता . MSRTC कडे 18,000 पेक्षा जास्त बसेस आहेत आणि 1,00,000 पेक्षा जास्त लोक काम करतात. ती आपल्या प्रवाशांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि परवडणारी बस सेवा देण्यासाठी तत्पर आहेत

एसटी वेळापत्रक | एसटी महामंडळ वेळापत्रक | Sleeper Seater MSRTC Bus Timetable | Shivai Bus Timetable | Shivneri Bus Timetable  | एसटी महामंडळ वेळापत्रक पुणे | ST Bus Time Table 2023 | एसटी महामंडळ वेळापत्रक 2023 | lalpari bus timetable | S T Time Table | Buses Schedule and Timetable | ST Time Table | ST Mahamandal | 

error: Content is protected !!
Scroll to Top