MSRTC provide special extra buses for Holi Festival, Ganapati Festival Jada Buses for Konkan, Summer Holiday, Diwali Festival, New Year Celebration and more. MSRTC every year increase extra buses on some routes to reduce rush.

एसटी महामंडळ प्रवाशांच्या सेवेसाठी ठराविक कालावधीसाठी अधिक बसेस सोडते . त्यामुळे प्रवाशांना प्रवास करण्यास अधिक प्रमाणात बसेस उपलब्ध होतात आणि बस स्टॅन्ड वर गर्दी होत नाही . या बसेस होळी साठी , उन्हाळी सुट्यांसाठी , गणपती मध्ये कोकणात जाण्यासाठी , दिवाळी सुट्यांसाठी तसेच ख्रिसमस आणि नवीन वर्षासाठी , यात्रा या ठिकाणी सोडण्यात येतात .

error: Content is protected !!
Scroll to Top