Pune to Kolhapur Shivai Bus Timetable | Shivai Bus Pune to Kolhapur Bus Timetable | Swargate to Kolhapur Bus Timetable | Pune to Kolhapur Bus From Swargate | Shivai Bus Pune to Kolhapur Ticket Price | Kolhapur to Pune Shivai ST Timetable | E-Shivai Bus | Electric Shivai Bus
पुणे ते कोल्हापूर या मार्गावरती MSRTC ने Electric Bus चालू केली आहे . त्या बस ला E Shivai Bus हे नाव देण्यात आले आहे . हि बस वातानुकूलित आहे . E शिवाई बस मध्ये मोबाईल चार्जिंग पोर्ट , सेमी स्लीपर सीट , डॉल्बी साऊंड , Emergency बटण आहे . पुणे ते कोल्हापूर शिवाई बस तिकीट दर रु . ५०० आहे . महिलांसाठी तिकीट दरामध्ये ५० टक्के सवलत असल्यामुळे त्यांना फक्त २५० रुपये मध्ये प्रवास करता येणार आहे .
Pune to Kolhapur E Shivai Bus Time Table & Ticket Price