Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors

उन्हाळी सुट्यांसाठी मंडणगड एसटी डेपोतून मुंबई आणि नालासोपारा साठी जादा बसची वाहतूक

Rate this post

Mandangad to Mumbai ST Bus Timetable | Mandangad to Nalasopara MSRTC Bus Timetable | Mandangad Jada Bus Timetable

दिनांक १० एप्रिल २०२३ पासुन मंडणगड डेपोतून मुंबईसाठी जादा बसेस सोडण्यात येणार आहेत . मंडणगड  डेपोमधून पुढील बसेस चालू करण्यात आल्या आहेत. बोरथल  मंडणगड ते बोरिवली , केळशी मंडणगड ते नालासोपारा , सावरी मंडणगड ते नालासोपारा , मंडणगड ते मुंबई , खरवते ते नालासोपारा.

नालासोपारा ते मंडणगड एसटी बस चे तिकीट दर फुल तिकीट ३७४ / हाफ तिकीट १८७ , मुंबई  ते मंडणगड एसटी बस चे तिकीट दर फुल तिकीट ३४७ / हाफ तिकीट १७३

जादा वाहतुकीचा फायदा कोकणातील सर्व गावांना होणार आहे त्यामध्ये खेड , पोलादपूर , महाड, माणगाव ,इंदापूर , कोलाड , पेण ही गावे आहेत.आरक्षणासाठी प्रवाशांनी ऑनलाईन किंवा बस स्थानकाचा पर्याय निवडावा . ऑनलाईन आरक्षण https://public.msrtcors.com/ticket_booking/ या वेबसाइट उपलब्ध आहे .

महिलांसाठी ५०% आरक्षण असणार आहे आणि ७५ वर्षांवरील प्रवाशांना मोफत प्रवास असणार आहे . तरी सर्व प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा .

उन्हाळी सुट्यांसाठी मंडणगड डेपोतून जादा गाड्या

बसचा मार्ग : विरसई , कांदीवली , पालवली , मंडणगड , कुंबळे , लाटवण, रेवतळे , महाड ,माणगाव ,पनवेल ,ठाणे

बसची वेळ :
खरवते ते नालासोपारा सकाळी ८:०० वाजता
नालासोपारा ते खरवते रात्री १०:०० वाजता

बसचा मार्ग : कुंबळे , लाटवण, रेवतळे , महाड ,माणगाव ,पनवेल , सायन

बसची वेळ :
मंडणगड ते मुंबई संध्याकाळी ४:०० वाजता
मुंबई ते मंडणगड संध्याकाळी ४:०० वाजता

बसचा मार्ग : निगडी , आंबडवे , पाचरळ , तुळशी , कुंबळे , लाटवण, रेवतळे , महाड ,माणगाव ,पनवेल , ठाणे

बसची वेळ :
सावरी मंडणगड ते नालासोपारा संध्याकाळी ७:४५ वाजता
नालासोपारा ते मंडणगड सावरी रात्री ८:०० वाजता

बसचा मार्ग : मांदिवली , देव्हारे , मंडणगड , शेनाळे , म्हाप्रळ , चिंभावे , महाड ,माणगाव ,पनवेल , ठाणे

बसची वेळ :
केळशी मंडणगड ते नालासोपारा सकाळी ६:४५ वाजता
नालासोपारा ते मंडणगड केळशी रात्री ९:०० वाजता

बसचा मार्ग : मांदिवली , देव्हारे , मंडणगड , शेनाळे , म्हाप्रळ , चिंभावे , महाड ,माणगाव ,पनवेल , ठाणे

बसची वेळ :
बोरथळ मंडणगड ते बोरिवली संध्याकाळी ७:४५ वाजता
बोरिवली ते मंडणगड बोरथळ रात्री ८:४५ वाजता

मंडणगड आगारातून सुटणाऱ्या इतर बसेस चे वेळापत्रक

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top