उन्हाळी सुट्यांसाठी चिपळूण डेपोतून जादा गाड्या | Jada ST Buses Chipune to Mumbai

Chiplun To Mumbai MSRTC Bus Time Table | Chiplun to Mumbai Morning Bus | Chiplun To Bhandup MSRTC Bus Timetable

chiplun to mumbai bhandup st bus timetable jada bus 2023

दिनांक १४ एप्रिल २०२३ पासुन चिपळूण विभागातुन मुंबईसाठी जादा बसेस सोडण्यात येणार आहेत . या मध्ये साधी बस आणि नॉन एसी स्लीपर सीटर या बसेस चा समावेश आहे . चिपळूण डेपोमधून चिपळूण -कल्याण , चिपळूण – भांडुप , तळवडे – चिपळूण -भांडुप आणि चिपळूण –पनवेल या बस चा समावेश आहे .
जादा वाहतुकीचा फायदा कोकणातील सर्व गावांना होणार आहे त्यामध्ये खेड , पोलादपूर , महाड, माणगाव ,इंदापूर , कोलाड , पेण ही गावे आहेत .

आरक्षणासाठी प्रवाशांनी ऑनलाईन किंवा बस स्थानकाचा पर्याय निवडावा . ऑनलाईन आरक्षण https://public.msrtcors.com/ticket_booking/ या वेबसाइट उपलब्ध आहे .

महिलांसाठी ५०% आरक्षण असणार आहे आणि ७५ वर्षांवरील प्रवाशांना मोफत प्रवास असणार आहे . तरी सर्व प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा .

उन्हाळी सुट्यांसाठी चिपळूण डेपोतून जादा गाड्या

मार्ग :  खेड , पोलादपूर , महाड , माणगाव , इंदापूर , कोलाड , नागोठणे , पेण रामवाडी  पनवेल , डोंबिवली 

वेळ : चिपळूण ते कल्याण ८:३०, २०:१५  /  कल्याण ते चिपळूण ६:३०, २०:१५

मार्ग : खेड , पोलादपूर , महाड , माणगाव , इंदापूर , कोलाड , नागोठणे , पेण रामवाडी पनवेल , बेलापूर  , ऐरोली , ठाणे CBS , मुलुंड चेक नाका

वेळ : चिपळूण ते भांडुप २०:४५ / भांडुप ते चिपळूण ६:३०

मार्ग : भरणा नाका , पोलादपूर , महाड , माणगाव , इंदापूर , कोलाड , नागोठणे , पेण रामवाडी

वेळ : चिपळूण ते पनवेल सकाळी ९:०० वाजता / पनवेल ते चिपळूण संध्याकाळी ५:०० वाजता

मार्ग : गोवळ , पाते , तळवडे , कुटरे , सावर्डे , खेड , पोलादपूर , महाड , माणगाव , इंदापूर , कोलाड , नागोठणे , पेण रामवाडी पनवेल , कामोठे , बेलापूर , घणसोली , ऐरोली , ठाणे CBS , मुलुंड चेक नाका

वेळ : तळवडे चिपळूण ते भांडुप सकाळी ७:३० / भांडुप ते चिपळूण तळवडे रात्री ९:३०

चिपळूण आगारातून सुटणाऱ्या इतर बसेस चे वेळापत्रक

Rate this post

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top