Mandangad to Mumbai ST Bus Timetable | Mandangad to Nalasopara MSRTC Bus Timetable | Mandangad Jada Bus Timetable
उन्हाळी सुट्यांसाठी मंडणगड एसटी डेपोतून मुंबई आणि नालासोपारा साठी जादा बसची वाहतूक
दिनांक १० एप्रिल २०२३ पासुन मंडणगड डेपोतून मुंबईसाठी जादा बसेस सोडण्यात येणार आहेत . मंडणगड डेपोमधून पुढील बसेस चालू करण्यात आल्या आहेत. बोरथल मंडणगड ते बोरिवली , केळशी मंडणगड ते नालासोपारा , सावरी मंडणगड ते नालासोपारा , मंडणगड ते मुंबई , खरवते ते नालासोपारा.
नालासोपारा ते मंडणगड एसटी बस चे तिकीट दर फुल तिकीट ३७४ / हाफ तिकीट १८७ , मुंबई ते मंडणगड एसटी बस चे तिकीट दर फुल तिकीट ३४७ / हाफ तिकीट १७३
जादा वाहतुकीचा फायदा कोकणातील सर्व गावांना होणार आहे त्यामध्ये खेड , पोलादपूर , महाड, माणगाव ,इंदापूर , कोलाड , पेण ही गावे आहेत.आरक्षणासाठी प्रवाशांनी ऑनलाईन किंवा बस स्थानकाचा पर्याय निवडावा . ऑनलाईन आरक्षण https://public.msrtcors.com/ticket_booking/ या वेबसाइट उपलब्ध आहे .
महिलांसाठी ५०% आरक्षण असणार आहे आणि ७५ वर्षांवरील प्रवाशांना मोफत प्रवास असणार आहे . तरी सर्व प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा .
उन्हाळी सुट्यांसाठी मंडणगड डेपोतून जादा गाड्या
बसचा मार्ग : विरसई , कांदीवली , पालवली , मंडणगड , कुंबळे , लाटवण, रेवतळे , महाड ,माणगाव ,पनवेल ,ठाणे
बसची वेळ :
खरवते ते नालासोपारा सकाळी ८:०० वाजता
नालासोपारा ते खरवते रात्री १०:०० वाजता
बसचा मार्ग : कुंबळे , लाटवण, रेवतळे , महाड ,माणगाव ,पनवेल , सायन
बसची वेळ :
मंडणगड ते मुंबई संध्याकाळी ४:०० वाजता
मुंबई ते मंडणगड संध्याकाळी ४:०० वाजता
बसचा मार्ग : निगडी , आंबडवे , पाचरळ , तुळशी , कुंबळे , लाटवण, रेवतळे , महाड ,माणगाव ,पनवेल , ठाणे
बसची वेळ :
सावरी मंडणगड ते नालासोपारा संध्याकाळी ७:४५ वाजता
नालासोपारा ते मंडणगड सावरी रात्री ८:०० वाजता
बसचा मार्ग : मांदिवली , देव्हारे , मंडणगड , शेनाळे , म्हाप्रळ , चिंभावे , महाड ,माणगाव ,पनवेल , ठाणे
बसची वेळ :
केळशी मंडणगड ते नालासोपारा सकाळी ६:४५ वाजता
नालासोपारा ते मंडणगड केळशी रात्री ९:०० वाजता
बसचा मार्ग : मांदिवली , देव्हारे , मंडणगड , शेनाळे , म्हाप्रळ , चिंभावे , महाड ,माणगाव ,पनवेल , ठाणे
बसची वेळ :
बोरथळ मंडणगड ते बोरिवली संध्याकाळी ७:४५ वाजता
बोरिवली ते मंडणगड बोरथळ रात्री ८:४५ वाजता