Chatrapati Sambhaji Nagar MSRTC Unhali Jada Bus Vahatuk 2025

छत्रपती संभाजी नगर विभागातून सुटणाऱ्या ऊन्हाळी जादा बसेसचे वेळापत्रक २०२५ | Chatrapati Sambhaji Nagar to Mehkar Bus Time Table | Chatrapati Sambhaji Nagar (Aurangabad) to Akola Bus Timetable | Chatrapati Sambhaji Nagar to Pune Bus Time Table | Jada Bus Time Table | Summer Special Bus Services MSRTC Time Table 2025

Thane to Aurangabad Summer Special Jada bus MSRTC 2025

छत्रपती संभाजी नगर विभागातून दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा ऊन्हाळी जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. या बसेस मेहकर , अकोला , रिसोड , बुलढाणा या मार्गांवरती धावणार आहेत . या जादा फेऱ्या १५ एप्रिल २०२५ ते १५ जून २०२५ या दरम्यान चालवण्यात येणार आहेत. त्या बसेसचे टाईमटेबल पुढील प्रमाणे आहे.

वेळ (सुरुवात) पासून (ठिकाण) ते (गंतव्य) परतीचा वेळ
९:०० सिडको छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) मेहकर १३:००
९:३०, ११:०० सिडको छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) अकोला ९:३०, ११:००
७:३० सिडको छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) रिसोड १२:१५
७:००, ८:०० सीबीएस छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) बुलढाणा ११:००, १२:००
१४:३०, १४:३० पैठण पुणे २०:५०, २२:००
८:००, ८:३० सिल्लोड पुणे १६:३०, १७:००
८:४५, ९:१५ सिल्लोड बुलढाणा १४:३०, १५:१५
८:३० वैजापूर बुलढाणा १४:३०
For Bus Ticket Booking
MSRTC 50% Discount for Ladies in MSRTC Bus Click Here
Abhibus Upto Rs.100 Discount on First Ticket Booking Click Here
5/5 - (1 vote)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top