छत्रपती संभाजी नगर विभागातून सुटणाऱ्या ऊन्हाळी जादा बसेसचे वेळापत्रक २०२५ | Chatrapati Sambhaji Nagar to Mehkar Bus Time Table | Chatrapati Sambhaji Nagar (Aurangabad) to Akola Bus Timetable | Chatrapati Sambhaji Nagar to Pune Bus Time Table | Jada Bus Time Table | Summer Special Bus Services MSRTC Time Table 2025
छत्रपती संभाजी नगर विभागातून दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा ऊन्हाळी जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. या बसेस मेहकर , अकोला , रिसोड , बुलढाणा या मार्गांवरती धावणार आहेत . या जादा फेऱ्या १५ एप्रिल २०२५ ते १५ जून २०२५ या दरम्यान चालवण्यात येणार आहेत. त्या बसेसचे टाईमटेबल पुढील प्रमाणे आहे.