MSRTC Ashtavinayak Tour From Dapoli | MSRTC Ashtavinayak Darshan

ST Sange Devdarshan | Ashtavinayak Darshan | MSRTC Astavinayak Darshan Tour | Ashtavinayak Darshan From Dapoli | एसटी संगे देवदर्शन
ST Sange devdarshan MSRTC shree Ashtavinayak darshan tour from Dapoli Maharashtra

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ दापोली आगारातर्फे दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी रात्री ११ वाजता श्री अष्टविनायक दर्शन करीत एसटी बस सोडण्यात येणार आहे . या करीता प्रवासी भाडे हे पुढील प्रमाणे आहे , प्रौढांसाठी १४०० रुपये तसेच महिला , बालक व ज्येष्ठ नागरिकांसाठी ७०० रुपये आहे .सदर बस २६ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता दापोली मधून निघेल आणि २८ जानेवारी ला रात्री दापोली ला परत येईल .

दापोली वरून अष्टविनायक दर्शन बसचा मार्ग

दापोली वरून बस २६ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता निघून दुसऱ्या दिवशी म्हणजेच २७ जानेवारी ला मोरगाव , थेऊर , सिद्धटेक , रांजणगाव , ओझर या ठिकाणी देवदर्शन करून ओझर ला एक मुक्काम करेल . २८ जानेवारी ला लेण्याद्री , महड , पाली आणि रात्री पर्यंत दापोली ला पोचेल .

या प्रवासासाठी किमान ३० प्रवासी उपलब्ध झाल्यास बस सोडण्यात येईल . अधिक माहितीकरिता सुरज खेडेकर (९६३७९२५१६०) यांच्याशी संपर्क करावा .

ताज्या बातमीनुसार बस बुकिंग फुल झाली आहे

FAQs - About MSRTC Ashtavinayak Tour

अधिक माहितीकरिता सुरज खेडेकर (९६३७९२५१६०) यांच्याशी संपर्क करावा .

Dapoli Bus Stand Phone Number is 02358-282030

Dapoli to Ashtavinayak Darshan Bus Ticket Price is Rs.1400/-

5/5 - (1 vote)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top