Tuljapur Akkalkot Pandharpur Darshan Bus from Dapoli MSRTC

ST Sange Devdarshan | Tuljapur Pandharpur Akkalkot Darshan From Dapoli MSRTC Bus| एसटी संगे देवदर्शन | 

Tuljapur Akkalkot Pandharpur Darshan Bus By Dapoli MSRTC Package January

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ दापोली आगारातर्फे २७ जानेवारी २०२४ रोजी एसटी संगे देवदर्शन यात्रा आयोजित केली आहे . या देवदर्शन यात्रे मध्ये तुळजापूर , अक्कलकोट , पंढरपूर हि स्थळे दाखवण्यात येणार आहेत . दापोली मधून सकाळी ४:४५ वाजता एसटी बस निघेल आणि वरील ठिकाणे दाखवून २८ जानेवारी २०२४ ला बस दापोलीला परत येईल . या प्रवासामध्ये एक मुक्काम अक्कलकोट या ठिकाणी असणार आहे .

या प्रवासासाठी प्रवासी भाडे १५०० रुपये असणार आहे . महिला , बालक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ७६० रुपये तिकीट दर असेल .

FAQs - About MSRTC Tour

अधिक माहितीकरिता सुरज खेडेकर (९६३७९२५१६०) यांच्याशी संपर्क करावा .

Dapoli Bus Stand Phone Number is 02358-282030

Dapoli to Dev Darshan Bus Ticket Price is Rs.1500/-

5/5 - (1 vote)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top