बीड विभागातून सुटणाऱ्या उन्हाळी जादा बसेसचे वेळापत्रक २०२५ | Beed to Pune Bus Time Table | Beed to Pandharpur Bus Timetable | Majalgaon to Kolhapur Bus Time Table | Jada Bus Time Table | Summer Special Bus Services MSRTC Time Table 2025
बीड विभागातील धारूर, माजलगाव, आष्टी, अंबाजोगाई येथून दरवर्षीप्रमाणे उन्हाळी जादा बस वाहतूक सुरु झाली आहे . या ठिकाणावरून पुणे, पंढरपूर, कोल्हापूर, सोलापूर येथे बसेस सोडण्यात येणार आहेत. या जादा फेऱ्या १५ एप्रिल २०२५ ते १५ जून २०२५ या दरम्यान चालवण्यात येणार आहेत. त्या बसेसचे टाईमटेबल पुढील प्रमाणे आहे.