जालना विभागातून सुटणाऱ्या उन्हाळी जादा बसेसचे वेळापत्रक २०२५ | Jalna to Akola Bus Time Table | Jalna to Washim Bus Timetable | Jafrabad to Pune Bus Time Table | Jafrabad to Mumbai Bus Timetable | Jada Bus Time Table | Summer Special Bus Services MSRTC Time Table 2025
जालना विभागातील अंबड , जाफ्राबाद , परतूर येथून दरवर्षीप्रमाणे उन्हाळी जादा बस वाहतूक सुरु झाली आहे . या ठिकाणावरून पुणे, सोलापूर, अकोला, वाशीम, नागपूर, कुर्ला नेहरू नगर मुंबई येथे जाण्यासाठी बसेस सोडण्यात येणार आहेत . या जादा फेऱ्या १५ एप्रिल २०२५ ते १५ जून २०२५ या दरम्यान चालवण्यात येणार आहेत. त्या बसेसचे टाईमटेबल पुढील प्रमाणे आहे.