MSRTC Unhali Jada Bus Vahatuk 2025 | Summer Special Bus Service MSRTC 2025 | Summer Jada Bus Time Table 2025 | ST Bus Time Table Maharashtra Guide 2025

एसटी महामंडळाकडून उन्हाळी सुट्यांनिम्मित १५ एप्रिल २०२५ ते १५ जुन २०२५ या दरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत . या दरम्यान ५२१ जादा फेऱ्या सुरु करण्यात आल्या आहेत . त्यामध्ये ८७९ चालक आणि ८७५ वाहक असणार आहेत .
या जादा बसेसचे आरक्षण तुम्ही घरबसल्या ऑनलाईन सुद्धा करू शकता . एसटीच्या ऑफिशिअल वेबसाइट https://npublic.msrtcors.com/ आणि मोबाइल अँप्लिकेशन वरून करू शकता .
उन्हाळी सुट्यांमुळे गावाला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या खूप असते. शाळांना पण सुट्टी लागते त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी या बसेस सोडण्यात येत आहेत याचा सर्व प्रवाशांनी लाभ घ्यावा .
खाली तुम्हाला एसटीच्या विभागानुसार उन्हाळी जादा बसेसचे वेळापत्रक दिलेले आहे . बसचे दोन्ही बाजुंनी सुटण्याची वेळ देण्यात आली आहे .
Unhali Jada Bus Vahatuk 2025
- छत्रपती संभाजी नगर - उन्हाळी जादा वाहतूक २०२५
- बीड - उन्हाळी जादा वाहतूक २०२५
- जालना - उन्हाळी जादा वाहतूक २०२५
- लातूर - उन्हाळी जादा वाहतूक २०२५
- नांदेड - उन्हाळी जादा वाहतूक २०२५
- धाराशिव - उन्हाळी जादा वाहतूक २०२५
- परभणी - उन्हाळी जादा वाहतूक २०२५
For Bus Ticket Booking
MSRTC | 50% Discount for Ladies in MSRTC Bus | Click Here |
---|---|---|
Abhibus | Upto Rs.100 Discount on First Ticket Booking | Click Here |