Jawhar to Pandharpur ST Bus Timetable | Jawhar to Pandharpur Bus Ticket Price | Jawhar to Pandharpur MSRTC New Bus Route | ST Bus Timetable | Jawhar Bus Stand Timetable | Pandharpur Bus Stand Timetable |
दिनांक ३१ जानेवारी २०२४ पासून जव्हार ते पंढरपूर अशी MSRTC बसची सेवा सुरु करण्यात आली आहे . या बसमुळे स्थानिक रहिवाश्याना थेट पंढरपूरला जाता येणार आहे . सदर बस पनवेल, मेगा हायवे , स्वारगेट , लोणंद , फलटण या मार्गे जाणार आहे .
सदर बस जव्हार वरून सकाळी ६:४५ वाजता निघेल आणि पंढरपूरला संध्याकाळी ७:०० पर्यंत पोचेल .
जव्हार ते पंढरपूर ह्या बसचे आगाऊ तिकीट बुकिंग सध्या उपलब्ध नाही आहे . जशी माहिती भेटेल तसे अपडेट करण्यात येईल .
या बस सेवेचा लाभ जास्तीत जास्त प्रवाश्यांची घ्यावा हि विनंती . बसचे तिकीट दर , थांबे या बद्दल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे .
Jawhar to Pandharpur Bus Ticket Price
जव्हार ते पंढरपूर तिकीट दर रुपये.XXXX आहे . महिलांसाठी तिकीट दरात ५० टक्के सवलत आहे त्यामुळे त्यांना ३९५ रुपये तिकीट असणार आहे . ७५ वर्षांवरील म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या प्रवासात १००% सवलत आहे .
Jawhar to Pandharpur Bus Stops
जव्हार ते पंढरपूर या बसेसचे थांबे पुढील प्रमाणे आहेत