Nashik to Pune Shivai Bus Timetable MSRTC | Nashik to Pune Shivai Bus Ticket Price | Nashik to Shivaji Nagar Wakdewadi Pune Shivai Bus Timetable | E-Shivai Bus Timetable | Electric Shivai Bus | Nashik to Pune Bus Timing |
नाशिक ते पुणे शिवाजीनगर वाकडेवाडी या मार्गावरती MSRTC ने Electric Bus चालू केली आहे . त्या बस ला E Shivai Bus हे नाव देण्यात आले आहे . हि बस वातानुकूलित आहे . E शिवाई बस मध्ये मोबाईल चार्जिंग पोर्ट , सेमी स्लीपर सीट , डॉल्बी साऊंड , Emergency बटण आहे . नाशिक ते पुणे शिवाई बस तिकीट दर रु.५८२ आहे . महिलांसाठी तिकीट दरामध्ये ५० टक्के सवलत असल्यामुळे त्यांना फक्त ३०९ रुपये मध्ये प्रवास करता येणार आहे .
नाशिक ते पुणे शिवाय बस पहाटे ५:३० पासून रात्री १०:३० पर्यंत दर एक तासाला उपलब्ध आहे . नाशिककर आणि पुणेकरांचा गारेगार प्रवास आता नवीन एसटी मधून होणार आहे .
Nashik to Pune Shivai Bus Booking
सदर बस हि ऑनलाईन आरक्षणासाठी उपलब्ध आहे . या मार्गावरती कायमची गर्दी बघता प्रवाश्यांची प्रवास करताना आपले सीट आरक्षण करून प्रवास करावा. ऑनलाईन आरक्षणासाठी आपण एसटीच्या अधिकृत वेबसाइटचा वापर करू शकता .
Nashik to Pune Shivai Bus Morning timetbale from 5:30am to 12:30pm on Every 1Hr. MSRTC Ordinery Nashik to Pune buses starts from 4:30 to 23:00 on every 15-30 Minutes.