Dhule to Ayodhya Darshan Yatra Bus | MSRTC

Dhule to Ayodhya MSRTC Bus Timetable | Dhule to Ayodhya Darshan Yatra Bus By MSRTC Dhule Division | ST Sange Devdarshan Yatra | Dhule to Varanasi Darshan Bus by MSRTC

Dhule to Ayodhya MSRTC Bus Darshan Yatra Maharashtra ST Sange Devdarshan Varanasi Prayagraj 4545

आपणास कळविण्यात खूप आनंद होत आहे प्रवासांचा प्रचंड प्रतिसाद आणि मागणीनुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ धुळे आगारातर्फे दिनांक १८ फेब्रुवारी २०२४ रोजी पहाटे ४ वाजता धुळे ते अयोध्या अशी एसटी बस सोडण्यात येणार आहे . हा प्रवास पाच दिवसांचा असणार आहे . धुळे ते अयोध्या या प्रवासामध्ये ३ मुक्काम असणार आहेत.

Dhule to Ayodhya Darshan Yatra Bus Itinerary
Date Itinerary
Day 1
१८ फेब्रुवारी २०२४
पहाटे धुळे येथून प्रस्थान होणार आहे आणि रात्री ९ वाजेपर्यंत झाँसी येथे पहिला मुक्काम असणार आहे .
Day 2
१९ फेब्रुवारी २०२४
पहाटे ५ वाजता झाँसी येथून अयोध्या साठी प्रस्थान होणार आहे आणि दुपारी ३ वाजेपर्यंत अयोध्या येथे आगमन होईल आणि दुसरा मुक्काम होणार आहे . या दिवशी अयोध्या येथे प्रभू श्री रामांचे दर्शन करता येणार आहे.
Day 3
२० फेब्रुवारी २०२४
पहाटे ५ वाजता अयोध्या येथून प्रस्थान होणार असून सकाळी १० वाजेपर्यंत वाराणसी येथे पोचणार आहात . १० ते ३ या वेळेत वाराणसी येथे देवदर्शन करता येणार आहे.दुपारी ३ वाजता वाराणसी वरून प्रयागराज कडे प्रस्थान होईल आणि संध्याकाळी ६ वाजता तुम्ही प्रयागराज ला पोचणार आहे .
Day 4
२१ फेब्रुवारी २०२४
दुपारी १२ वाजता प्रयागराज येथून धुळे कडे परतीचा प्रवास सुरु होईल आणि २२ फेब्रुवारी ला धुळे येथे प्रवासाची सांगता होईल .
Day 5
२२ फेब्रुवारी २०२४
धुळे येथे प्रवासाची सांगता होईल .
Dhule to Ayodhya Darshan Yatra Bus Ticket Price

धुळे ते अयोध्या दर्शन यात्रा या प्रवासासाठी प्रति व्यक्ती फक्त ४५४५/- रुपये असा तिकीट दर ठेवण्यात आला आहे . आपले सीट बुक करण्यासाठी आपल्या जवळील आगार व्यवस्थापकांचे मोबाइल नंबर देण्यात आले आहेत .

MSRTC Bus Features
FAQs - Dhule to Ayodhya Darshan Yatra Bus Booking Details

राज्य परिवहन धुळे आगार व्यवस्थापक ७५८८५२०४३६

राज्य परिवहन शिरपूर आगार व्यवस्थापक ९५११८१२११३

राज्य परिवहन साक्री आगार व्यवस्थापक ८३०८२४४३५५

राज्य परिवहन दोंडाईचा आगार व्यवस्थापक ९११२६५४५६०

राज्य परिवहन नंदुरबार आगार व्यवस्थापक ८८३००४३७८८

5/5 - (1 vote)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top